India Languages, asked by agatraojadhav446, 2 months ago

पोट दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा

1. जास्त खाण्यामुळे त्रास होणे

2. मत्सर वाटणे

3. एक शारीरिक व्याधी सुरू होणे

4. एखादी गुप्त गोष्ट कळणे ​

Answers

Answered by sopenibandh
0

Answer:

पोट दुखणे - मत्सर वाटणे.

Similar questions