Social Sciences, asked by ketakipawar, 8 months ago

'पोटगी' संकल्पना स्पष्ठ करा.​

Answers

Answered by alaybhaisare321
3

Answer:

एखाद्या विवहित महिलेला तिच्या नवरयाने घटस्फोट दिल्यावर तिच्या उधरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमाह ठराविक रक्कम नावरयांने देणे याला पोटगी म्हणतात

Similar questions