पंतप्रधान बनायचे वय किती
Answers
Answered by
0
Answer:
भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. ... लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
Similar questions