History, asked by ghodakevijaya0, 1 month ago

पंतप्रधानांचा योग्य क्रम लावा

Answers

Answered by mitaliambokar
3

Answer:

भारताचे पन्तप्रधान हे भारत प्रजासत्ताकाचे प्रमुख आहेत. भारताचे पन्तप्रधान हे पद भारताच्या शासनप्रमुखाचे आहे.घटनेनुसार ते भारत शासनाचे प्रमुख, भारताच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य सल्लागार, मन्त्री परिषदेचे प्रमुख आणि लोकसभेतील बहुसंख्य पक्षाचे नेते असतात. ते भारत सरकारच्या कार्यकारीमण्डळचे प्रमुख असतात . भारताच्या राजकीय व्यवस्थेत पन्तप्रधान कॅबिनेटचे ज्येष्ठ सदस्य असतात.

Similar questions