Sociology, asked by Nilesh1709, 10 hours ago

पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळाकडे राष्ट्राची ------- कार्यकारी सत्ता असते.
वास्तव
अनियमित
तात्पूर्ती
दिर्घ

Answers

Answered by chavanswarup456
0

Answer:

संसदीय कार्यकारी मंडळ

इंग्लंड, भारत वगैरे काही देशांत राज्यप्रमुख हा नामधारी असतो आणि सत्तेची सर्व सूत्रे विधिमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे असतात. पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असून इतर मंत्र्यांच्या साहाय्याने तो राज्यकारभार चालतो. मंत्री हे विधिमंडळाचे सभासद असतात. त्यांची निवड पंतप्रधान करतो.

Answered by aliyasubeer
0

Answer:

पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळाकडे राष्ट्राची तात्पूर्तीकार्यकारी सत्ता असते|

Explanation:

  • कैबिनेट मंत्रियों का कार्यपालिकाओं पर सर्वोच्च नियंत्रण होता है।
  • कार्यकारी प्राधिकारी में वास्तविक पदाधिकारी कैबिनेट मंत्री होते हैं।
  • कैबिनेट मंत्री सरकार के मंत्रालयों की अध्यक्षता करते हैं और नीतियों को पूरा करते हैं और संसद द्वारा अनुमोदित हो जाते हैं।
Similar questions