Hindi, asked by akashsaw85223060, 2 months ago

पाठाचा सारांश
विश्वारगरमध्ये कृष्णदेवराय राजा राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाचे नाव 'अप्पाजी' होते. ते फार चतुर होते. उत्तरेकडील कलिंग
सवाच्या राजाला अप्पाजीची चतुराई पाहावी असे वाटले व त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला की तुमच्या राज्यात पिकणारे चवदार
होय आम्हाला पाठवाल का? त्यावेळी वाहतुकीची जलद साधने उपलब्ध नव्हती. कलिंग राज्यात पोहचण्यासाठी तीन महिने लागत
र माजी कोबी पाठवली तरी ती खराब होणार होती म्हणून अप्पाजींनी बैलगाडीत गाडीवाल्याला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या
अपर माती टाकून कोबीच्या बिया पेरल्या. गाडीवान रोज थोडे थोडे पाणी टाकून पुढे जात राहिला व तो कलिंग राज्यात पोहचेपर्यंत
ही कोनी तयार झाली.
कलिगच्या राजाने अप्पाजींची आणखी परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याने सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या. त्यात मध्यम,
कट, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती हे सांगायचे होते.
अप्पाजींनी एक लवचिक तार घेतली. पहिल्या मूर्तीच्या कानातून घालताच ती तोंडातून बाहेर पडली. म्हणजेच ती निकृष्ट मूर्ती.
खादी गोष्ट ऐकल्यावर खरेखोटेपणा न पाहता तोंडावाटे बोलून दाखवते म्हणून ती मूर्ती निकृष्ट दर्जाची होती. दुसऱ्या मूर्तीच्या कानात
हा पाटली तर दुसऱ्या कानातून बाहेर आली म्हणजेच एका कानाने ऐकलेली गोष्ट दुसऱ्या कानाने सोडून देणे. म्हणून ती मूर्ती मध्यम
बांदी होती. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार दुसऱ्या कानातून किंवा तोंडातून न येता तेथेच अडकून राहिली म्हणजेच ऐकलेली
गोष्ट खरी आहे की नाही ते तपासून घेतो व पुराव्याशिवाय बाहेर बोलत नाही म्हणून ती मूर्ती उत्तम दर्जाची आहे.
हे ऐकून कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांचे व अप्पाजींचे अभिनंदन केले.
* शब्दार्थ *
चविष्ट (tasty), गाडीवान
वाहक (driver), अफवा खोटी बातमी
चतुर - हुशार (clever, intelligent), चवदार
(ramour), संतुष्ट - समाधानी (satisfied), पुरावा - दाखला (proof), कीर्ती - प्रसिद्धी (fame), कलिंग - एका राज्याचे नाव
(name of a state), निकृष्ट - कमी प्रतीचे (inferior quality),​

Answers

Answered by tejas9193
0

Answer:

Step-by-step explanation:

Answer:

\huge{\textbf{\textsf{{\color{navy}{an}{\purple{sw}}{\pink{er}}{\color{pink}:)}}}}}

Explanation:

nhi aata

Similar questions