World Languages, asked by pypatil7777, 7 months ago

(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते.....
(अा) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते.....
(इ) गाय हंबरत धावते.....
(ई) हरिणी चिंतित होते.....

Answers

Answered by harshkamble2006
111

Answer:

पुढील प्रश्न के संत नामदेव चे अभंग अंकिला मी दास तुझा यातून हा प्रश्न आहे.

1) माता धावून जाते जेव्हा तिच्या बाळ आगीत पडतो व आधी जवळ जातो.

2) पृथ्वीवर पक्षी झेपावते जेव्हा तिचे बाळ झाडावरून खाली पडते.

3) गाय हंबरते जेव्हा तिच्या भूक लागते.

4) हरणी चिंतित होते जेव्हा तिच्या बाळ वनवा सापडते.

MARK ME AS a BRAINIST ............like and rate toooo

Answered by rachitshama854
34

Answer:

(अ) माता धावून जाते :- जेव्हा तीचे बाळ आगीत पडते किंवा आगिजवल जाते.

(अा) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते :- जेव्हा तिची पीले झाडावरून खाली पडतात.

(इ) गाय हंबरत धावते :- जेव्हा वासराला भूक लागते.

(ई) हरिणी चिंतित होते :- जेव्हा पडस वणव्या मध्ये सापडते.

please add to brainlist

and follow me

Similar questions