. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
(अ) प्रतिज्ञा
(आ) सस्यश्यामला माता Maza Desawar Majhe Prem aahe
Answers
Answered by
5
Answer:
I hope thats help you
Explanation:
banzai Oakley Laguna oxford
Attachments:
Answered by
10
Answer:
अ.प्रतिज्ञा -प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प . प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो तेच करायचे आहे असा विश्वास प्रतिज्ञेतीलशब्दामागे असतो.
आ.सस्यश्यामला माता-सस्यश्यामला म्हणजे पिकलेले धान्य. पिकलेल्या धान्याची समृद्ध अशी काळी माती म्हणजे भारतमाता.
Explanation:
plz support me.Mark me as Brain list.
Similar questions