पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
भारतापुढील आव्हाने
उदा., भारत-पाकिस्तान युद्ध
.....................................
.....................................
फुटीरतावाद
बलस्थाने
विविधतेतही एकता
.....................................
अण्वस्त्र सज्जता
.....................................
Answers
पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. - 8341601. ... उदा., भारत- पाकिस्तान युद्ध
पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने उदा., भारत-पाकिस्तान युद्ध ..................................... ..................................... फुटीरतावाद बलस्थाने विविधतेतही एकता ..................................... अण्वस्त्र सज्जता .....................................
क्र भारतापुढील आव्हाने
१) भारत - पाकिस्तान युद्ध
२) शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व
आक्रमण
३) फुटीरतावाद
क्र भारताची बलस्थाने
१) विविधतेतही एकता
२) अण्वस्त्रसज्जता
३) सशस्त्र लष्करी ताकद
भारताची अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने १९७४ मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली.
धन्यवाद...