India Languages, asked by pari2781, 9 hours ago

पुदील शबदांचा वीगह करून समासाचा पकार लिहा
Please give the answer
Subject is Marathi

Answers

Answered by mangeshshelke
1

Answer:

गावोगावी – प्रत्येक गावात

गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत

दारोदारी – प्रत्येक दारी

घरोघरी – प्रत्येक घरी

घडोघडी – प्रत्येक घडीला

प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी

यथायुक्त – युक्त असे

दरसाल – प्रत्येक साली

हरघडी – प्रत्येक घडीला

रस्तोरस्ती – प्रत्येक रस्ती

आळोआळी – प्रत्येक आळीत

यथाशास्त्र – शास्त्राप्रमाणे

यथायोग्य – योग्य असे

दिवसेंदिवस – प्रत्येक दिवशी

क्षणोक्षणी – प्रत्येक क्षणाला

जागोजाग – प्रत्येक जागी

अनुरूप – रूपास योग्य

गैरहजर – हजर नसलेला

नापसंत – पसंत नसलेला

गैरवाजवी – वाजवी नसलेला

बारमास – वारामहिने पर्यंत

बिनतोड – तोड नसलेला

विनाकारण – करणाशिवाय

बेकायदा – कायद्या विरूद्ध

विनतक्रार – तक्रार न करता

यावज्जीव – जीव असेपर्यंत

गैरशिस्त – शिस्त नसलेला

बेसुमार – सुमार नसलेले

आसेतु हिमाचल – सेतूपासून हिमाचल पर्यंत

Similar questions