Physics, asked by ramkalbande8, 6 months ago

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली
काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या
त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) इतिश्री
(४) चोरावर मोर
(७) घागरगडचा सुभेदार
(२) छत्तीसचा आकडा
(५) लंकेची पार्वती (८) उंटावरचा शहाणा
(३) जमदग्नीचा अवतार
(६) कळीचा नारद (९) गळ्यातला ताईत​

Answers

Answered by anandwag76
4

Answer:

1. karykramacha ' itishri 'ha gitanni jhala.

2 . savitri padun 'choravar mor 'jhali .

3. Ram mnje janu "ghagrgadcha subhedarch "

4. Ram ani ravanat '36cha aakda 'hota.

5. sonu mnje ' lankechi parvati 'ch

6. amchyakadil roshan mnje" untavarcha shahana " hoy.

Explanation:

similarly........

follow me friend

Similar questions