• पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली
काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या,
त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) इतिश्री
(४) चोरावर मोर (७) घागरगडचा सुभेदार
(२) छत्तीसचा आकडा (५) लंकेची पार्वती (८) उंटावरचा शहाणा
(३) जमदग्नीचा अवतार (६) कळीचा नारद (९) गळ्यातला ताईत
(answer it )
Answers
Answered by
0
Answer:
8 path ha lai bhikarda ahe simple
Similar questions