पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट कर
Answers
Answered by
93
Answer:
"उपास" हा संपूर्ण पाठ विनोदी आहे; परंतु त्यातील सुरुवातीचा आहरपरीवर्तनाचा प्रसंग मला फार आवडला. पंतांनी बिनासाखीचा चहा सुरू केला. दिवाळी केवळ तिखट - मीठावर उरकायची ताकीदही दिली.असे पंतांना वाटणारे मोठे बदल त्यांनी आहारात केले.याशिवाय,पंतांनी भातही वर्ज्य करायचे ठरवले;पण त्यांच्यातील सय्यमाचा अभाव येथेही दिसून आला.अत्यंत साळसूदपणे पंतांनी त्याचे स्पष्टीकरण देत पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केल्याचे अभिमानाने सांगितलेले दिसते. त्यांची ही शैली उत्तम विनोद निर्मिती साधतांना दिसते.
Explanation:
Follow Me
Mark me as Brainliest
Similar questions