History, asked by rudra39048, 1 month ago

पृथ्वी आपल्या परिवलन काळात कोणाभोवती फिरते?​

Answers

Answered by shivamthombre35
0

Answer:

सूर्याभोवती

Explanation:

पृथ्वी आपल्या परिवलन काळात सूर्याभोवती फिरते

Answered by sanjeevlaul0
0

Answer:

परिवलन :- पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरते,यास परिवलन असे म्हणतात. ... परिभ्रमण :- पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते,यास परिभ्रमण असे म्हणतात. परिभ्रमण काळ:- ३६५ दिवस. परिभ्रमण दिशा:- पश्चिम - पूर्व.

Explanation:

hope it's help you

can you please mark me as brainlist please...

Similar questions