Geography, asked by hanshesh50, 3 days ago

२) पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला असे म्हणतात.​

Answers

Answered by amarpupalwad13
13

Answer:

पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात अवकाशातील कोणतीही वस्तू किंवा कोणतीही स्थिती असेल जी पृथ्वीच्या वातावरणाच्या आत येत असेल तर पृथ्वीच्या वातावरणातील हवा त्यावस्तुस येण्यापासून रोखते हवा त्या वस्तूची टक्करत आल्यामुळे त्या वस्तूचे घर्षण होते व त्या वस्तूत आग लागते तिथे खूप मोठ्या प्रमाणात घर्षण बल निर्माण होते त्यामुळे वातावरणाची ताकद खूप आहे हे आपल्याला कळते

Similar questions