Geography, asked by vinodgupta8365, 12 days ago

पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला टिंब टिंब म्हणतात ​

Answers

Answered by smitashinde1203
0

पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय.

उत्तर: वातावरण

कृपया मला Brainlist करा.

Please mark me as BRAINLIST

hope it Helps you

Similar questions