Geography, asked by vishalsalunke53247, 2 days ago

२) पृथ्वीभोवती असणाया हवेच्या आवरणाला असे म्हणतात.​

Answers

Answered by darshanthakare579
10

Answer:

पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. ... पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात. पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय

Similar questions