३]पृथ्वीचा आस किती अंशाने कललेला आहे?
Answers
Answered by
10
Answer:
पृथ्वी परिवलन करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, त्या रेषेला आस किंवा अक्ष म्हणतात. पृथ्वीचा आस तिच्या सुर्याभोवतीच्या कक्षेच्या संदर्भात २३.५ अंशांनी कललेला आहे.
Answered by
2
पृथ्वीचा आस तिच्या सुर्याभोवतीच्या कक्षेच्या संदर्भात २३.५ अंशांनी कललेला आहे.
Similar questions