Geography, asked by shripadrsonawane, 1 month ago

पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा.​

Answers

Answered by shivanibhandari2612
28

Explanation:

पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान व अंतर्गाभ्याचे तापमान फरक असतो या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्या कडून भागाकडे प्रवाह तयार होतो . पृथ्वीच्या परिवलनामुळे या उर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्या प्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते .

is the answer

hope it's useful

Similar questions