Geography, asked by prathmeshpatil1249, 6 days ago

पृथ्वी ची निर्मिती कधी झाली असावी ? ​

Answers

Answered by sushanthpola980
2

Answer:

पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला.

Similar questions