Geography, asked by kanhaiyaklsiet4042, 5 hours ago

पृथ्वीची परिवलन गती किती आहे?

Answers

Answered by archanatayade1786
0

Answer:

23 hours and 56 minute and 4sec

Explanation:

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

Similar questions