Geography, asked by Anupkumbhar, 3 months ago

१) पृथ्वीचे दोन थर सांगून त्यांची माहिती लिहा ?​

Answers

Answered by shraddhakanade06
1

Answer:

पृथ्वीच्या सर्वांत वरचे आवरण म्हणजे भूकवच होय. त्याखाली प्रावरण असते. प्रावरणाखाली ब्रह्यगाभा व त्याखाली अंतर्गाभा असतो.

Similar questions