Social Sciences, asked by ashasaindane82, 18 days ago

। पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती
खनिजद्रव्ये आढळतात?
(1) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) अॅल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
0000​

Answers

Answered by nishantsehgal73
50

Answer:

●पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात लोह-निकेल ही खनिजद्रव्ये आढळतात.●●

◆अंतर्गाभा हे पृथ्वीच्या सगळ्यात मध्यभागी असलेले थर आहे.

◆ हे थर सगळ्यात जास्त उष्ण थर आहे,ज्याचे तापमान ५५०० डिग्री सेल्सियस इतके असते.

◆ या थराची जाडी 1250 किमी आहे.

◆अंतर्गाभ्यात लोह आणि निकेल हे प्रामुख्याने पाहायला मिळतात ,पण त्याचबरोबर अंतर्गाभ्यात सोने, प्लॅटिनम, पॅलेडियम, चांदी आणि टंगस्टन ही मूलद्रव्य सुद्धा आढळतात.

Explanation:

Answered by niteshbaraskar22
14

Answer:

(इ) पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी

(i) लोह-मॅग्नेशिअम

(ii) मॅग्नेशिअम - विकेन

(iii) अॅल्युमिनिअम-लोह

(iv) लोह निकेल

(ई) अंतर्गाभा खालीलपैकी अवस्थेत आहे ?

(i) वायुरूप

(ii) घनरूप

(iii) द्रवरूप

• हे दोन थर आहेत.

• घटक सामाईक असतो.

खनिजद्रव्ये आढळतात?

Similar questions