पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो
Answers
Answered by
116
Answer:
१ )पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता वेगवेगळी आहे। २ )पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा कठीण खडकापासून बनलेला आहेl दुरुस्त विधान - पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्य पासून बनलेला आहे। ३ )बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीl
Explanation:
Hope it helps you
Answered by
0
Answer:
पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो .
Similar questions