Geography, asked by patilvanamala30, 19 days ago

पृथ्वीच्या अंतरंगात फरक का आढळतो ?​

Answers

Answered by MsQueen6
26

१ )पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता वेगवेगळी आहे . २ )पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे . दुरुस्त विधान - पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्य पासून बनलेला आहे . ३ )बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही

#queen♥️

Attachments:
Answered by shivkumari81
7

It is an image

Hope it helps you

Attachments:
Similar questions