Geography, asked by partiksha52, 1 year ago

पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते

Answers

Answered by Sushank2003
22
पृथ्वीचे अंतरंग हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या भागावर सर्व प्रकारच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात.

            भूपृष्टापासून पृथ्वीच्या केंद्राचे अंतर ६३७१ कि.मी. आहे
पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग आहेत
१. शिलावरण :
२.प्रावरण :
३.गाभा :

यालाच भूकवच असे म्हणतात
जाडी ४२ कि.मी.
२९ % जमीन व ७१ % पाणी

शीलावरणाचे दोन थर आहेत

१.सियाल
२.सायमा.
                  भूपृष्ठापासून २९ कि मी खोलीवर सियाल थर असतो तर त्याच्यापासून खाली ४२ कि मी पर्यंत सायमा थर असतो . दोन्ही थरांचा तुलनात्मक अभ्यास खालील तक्त्याच्या सहाय्याने लक्षात ठेवता येईल.

Answered by omvaishnavi
6

☆I HOPE IT'S HELPFUL FOR YOU☆

Attachments:
Similar questions