Geography, asked by rsgaikwad12, 1 month ago

पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानािर िोिारा नेमका पररिाम स्पष्ट कर..​

Answers

Answered by bhaleuday30
4

Answer:

*उत्तर__सर्व प्रथम पृथ्वी गोल आहे,तिच्यावर समताप रेशा आहे.समताप रेशा उत्तर आणि दक्षिण या भागात अलग झाल्या आहे,,,उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव,,समजा दक्षिण ध्रुवा कडून ठंड वारे वर येऊ लागत,, वर येताच वरती म्हणजे मध्यभागी विषुवृत्तिय पट्टा आहे,,,ज्या वेळेस ठंड वारे वर येऊन ते उष्ण पटयाजवळ एकमेकात मिक्स होतात तेव्हा तेथे वातावरनात फ़रक दिसू लागतो,,,आणि त्याचा परिणाम तापमानावर होतो

Explanation:

HOPE IT HELPS YOU. MARK AS BRAINLIEST IF YOU LIKE IT.

Similar questions