) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कशाने बनलेले आहे?
Answers
Answered by
2
Explanation:
त्याच्या बाहेरचे आवरण उष्णच आहे. बऱ्यापैकी घट्टआहे, परंतु लवचिक आहे. लोहार वाकवतात त्या स्थितीतले आणि त्याच्याबाहेर पृथ्वीचे कवच आहे, त्यात सिलिका किंवा अभ्रकाचे राज्य आहे. प्लास्टिकच्या आधी कचकड्याच्या वस्तू असत किंवा गारगोटी किंवा नर्मदेतला गोटा हे सगळे सिलिकाचे नातेवाईक.
Similar questions