Geography, asked by mukuldembla3271, 1 month ago

पृथ्वीच्या परीवलनाची दिशा कोणती

Answers

Answered by sodmisealka9
1

पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

Explanation:

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

Similar questions