Geography, asked by kishordeore16, 6 days ago

पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती आहे​

Answers

Answered by snehavajale
1

Answer =

पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

Answered by salehatarannum9949
0

Answer:

HD or UK or roll tyre is eel 75eqdfgnmefhj

Similar questions