पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा
Answers
Answered by
53
Ans:- pruthivichya parivahanachi disha purvekadun pachhimela ahe.
Answered by
1
Answer:
पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वीच्या परिवलनाची दिशा आहे.
Explanation:
परिवलन :
ज्यावेळेस कोणताही ग्रह स्वतः भोवती फिरत असतो त्या फिरण्याच्या प्रक्रियेला परिवलन असे म्हणतात.
पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती देखील फिरते आणि त्या प्रक्रियेला परिभ्रमण असे म्हणतात .
परिभ्रमण करत असताना पृथ्वी परिवलन देखील करते आणि त्या परिवलनामुळे पृथ्वीचा काही भाग हा सुर्यासमोर असतो तर काही भाग अंधारात असतो.
सहाजिकच जो भाग सूर्यासमोर असतो त्या भागावर उजेड असतो म्हणजे दिवस असतो तर जो भाग हा सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो त्या भागावर अंधार असतो म्हणजे तेथे रात्र असते .
दिवस व रात्र होण्यासाठी परिवलन ही प्रक्रिया खूप महत्त्वाचे असते .
Similar questions