Social Sciences, asked by thoisana9100, 1 year ago

पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो तर एका पृथ्वीवरील किती रेखावृत्त सूयासमोरून जातात.

Answers

Answered by arjunpai6f
24

Answer:पृथ्वीचे अंतरंग समजण्यासाठी आकृती/प्रतिकृती/दृश्य प्रतिमा/ 08.73G.03 पृथ्वीच्या अंतरंगातील रचनेसंदर्भात आकृती/प्रतिकृती/प्रतिमा ... 08.73G.24 नकाशा प्रमाणावरून नकाशांचे प्रकार ओळखतो. ... पाठासाठी किती तासिका लागतील याचा विचार वर्णानुक्रमे दिले आहेत. ... दिवसाचा कालावधी लागतो. ... तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. ... पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा. ... पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर • पृथ्वी एका तासाला

Explanation:

Answered by siddharthghewande05
0

Answer:

एका तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ता सूर्या समोरून जातात. पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील 15 रेखा वृत्ते ,24 तासात पृथ्वीवरील 360 रेखा वृत्ते आणि 4 मिनिटात एक रेखावृत सूर्या समोरून जातात

Similar questions