Geography, asked by rathoddevika413, 6 months ago

पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो एका तासाला पृथ्वीवरील..............​

Answers

Answered by sumiranchaudhary1
1

Answer:

पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. ... प्रति दिवशी हा फरक ८६,४००(२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो

Similar questions