Geography, asked by shaikhmaimuna38, 2 days ago

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील

ans
ii)15 रेखावृत्ता सूर्या समोरून जातात.​

Answers

Answered by amasute00
4

Answer:

ha of the month of April at least the same problem and the fact that the other

Answered by franktheruler
0

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील किती रेखावृत्ता सूर्या समोरून जातात.

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ता सूर्या समोरून जातात.

  • पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील 15 रेखा वृत्ते ,24 तासात पृथ्वीवरील 360 रेखा वृत्ते आणि 4 मिनिटात एक रेखावृत सूर्या समोरून जातात.
  • पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून

मधून निघणाऱ्या व विषुवत वृत्ताला काटकोन

छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृते

असे म्हणतात.

  • रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दूसरा भाग पश्चिम

रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.

#SPJ3

इतर माहिती साठी

https://brainly.in/question/47452517

Similar questions