Geography, asked by vaishanvijagdale80, 4 days ago

पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात?​

Answers

Answered by kanchanwahane10
5

Explanation:

पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज ३६० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

Answered by payalchatterje
1

Answer:

पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज 360 रेखावृत्ते सूर्यासमोरून जजाता |

360 वृत्तांना सूर्यासमोरून जायला 24 तास लागतात. म्हणजेच एका वृत्ताला चार मिनिटे लागतात. म्हणजेच आपण एक रेखावृत्त पूर्वेला सरकलो, तर आपल्याला चार मिनिटांनी घड्याळ (स्थानिक वेळेनुसार लावलेले) पुढे सरकवावे लागेल. या उलट पश्चिमेला सरकलो, तर मागे करावे लागेल. मात्र प्रत्येक देशाने आपल्या सोईसाठी एक किंवा अधिक प्रमाण रेखावृत्ते निवडलेली असतात व त्या देशातील सर्व घड्याळे त्या वेळेनुसारच चालतात. भारतात तर जवळजवळ 30 रेखवृत्तांवर 82.5 पूर्व या रेखावृत्तानुसार घड्याळ लावले जाते. त्यामुळे दर एका रेखावृत्तानंतर आपल्याला घड्याळ पुढेमागे करावे लागत नाही |

24 तासात- 360 रेखावृत्ते

1 तासात - 15 रेखावृत्ते

4 मिनिटात - 1 रेखावृत

पृथ्वीच्या के बारे में अधिक जानें:

1)https://brainly.in/question/16818624

2)https://brainly.in/question/19836893

Similar questions