Geography, asked by chavansubhash397, 1 month ago

पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या क्रियेस काय म्हणतात?





Answers

Answered by ashwinibadgujar7382
11

Answer:

उत्तर : पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.

Similar questions