Geography, asked by divekarkartik10, 7 days ago

पृथ्वीगोला व नकाशातील फरक साांग.​

Answers

Answered by nekapalvishawkarma
15

Answer:

पृथ्वीगोल म्हणजे "पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय". पृथाविगोल हा त्रिमितीय आहे. ... पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश,विषुववृत्तीय प्रदेश,त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्यात आकारासंबंधी आकलन करता ये

Explanation:

please mark me as brainliest

Answered by nimeshbhaskar2005
8

Explanation:

पृथ्वीगोल म्हणजे "पृथ्वीची प्रमाणबद्ध प्रतिकृती होय". पृथाविगोल हा त्रिमितीय आहे.तसेच विशिष्ठ प्रमाणावर काढल्यास पृथ्वीवरील अनेक घटकाची निश्चित माहिती देऊ शकतो. पृथ्वी गोलावर अक्षवृते व रेखावृते याची वृतजाळी तयार करता येते. त्यामुळे पृथ्वी वरील कोणत्याही प्रदेशाचे क्षेत्रफळ,दोन ठिकाणामधील अंतर आणि दिशा याची योग्य माहिती मिळू शकते.पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश,विषुववृत्तीय प्रदेश,त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्यात आकारासंबंधी आकलन करता येते. पृथ्वीगोल भूगोल शास्त्राच्या अभ्यासात अधिक महत्व असले तरी प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग करता येणे शक्य होत नाही. कारण पृथ्वीगोल काही विशिष्ठ प्रमाणावर तयार केलेले असतात.ते सर्वच ठिकाणी सहजपणे बरोबर किंवा सोबत बाळगणे शक्य नाही.हे सर्व घटक लक्षात घेऊन पृथ्वीगोल काढणे शक्य नाही

Similar questions