Geography, asked by Shreyansh8318, 1 month ago

पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात?

Answers

Answered by nikitaghotekar9
9

Answer:

भौगोलिकदृष्ट्या +१८०० पूर्व व -१८००पश्चिम रेखांश हे एकच रेखावृत्त आहे ज्यास 'आंतरराष्ट्रीय वार रेषा' म्हटले जाते. रेखांश lambda, λ या ग्रीक अक्षराने दर्शवले जातात. एखाद्या ठिकाणचे गुणक (अक्षांश, रेखांश) माहीत असल्यास त्या ठिकाणाचे पृथ्वीच्या गोलावरचे स्थान पुर्णपणे निश्चित करता येते.

Answered by navaltejashree
15

Answer:

पृथ्वी गोलािरील उभ्या रेषांना रेखावृत्ते म्हणतात.

Similar questions