पृथ्वी ,झाड ,नदी ,शाळा ,मंदिर ,सायकल या सर्व शब्दांचा वापर करून कथा तयार करा.
Answers
Answered by
0
Answer:
पृथ्वीवरील सृष्टी,निसर्ग हा अनमोल ठेवा आहे. पृथ्वीवर जास्तीतजास्त oxygen झाडांपासून निर्माण होते. मानवी जीवनात झाड हे अविभाज्य घटक आहे. झाडांभोवतीचा तो निसर्ग आणि सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासारखं आहे. नद्या त्यामध्ये बागडणारे विशिष्ट पक्षी, प्राणी. नदीत पोहोणारे लहानलहान मुले. त्या मुलाचा एक दिनक्रम ठरलेला असतो . नदीत अंघोळ करून झाल्यावर ते सर्व शाळेच्या तयारीला लागतात. आईच्या सांगितल्या प्रमाणे सर्व मुले मंदिरात जाऊन प्रार्थना करीत. व नंतर आपापल्या सायकल वर स्वार होऊन शाळेत जाई.
Explanation:
I hope this helpful for you…
Similar questions