Geography, asked by sairajphapale21, 14 hours ago

पृथ्वीला कोणत्या दोन गती आहेत ?​

Answers

Answered by kirtansingh3414
2

Answer:

पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत

hope it helps you

Explanation:

plzmark me as a brainliest

Similar questions