Geography, asked by anmolmahajan6367, 1 month ago

पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोिापासून मिळते ?

Answers

Answered by divyanshthawait123
5

Explanation:

सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. ... सूर्यापासून येणाऱ्या जंबुपार भागालगतच्या प्रारणाने पृथ्वीभोवती ओझोनाचा थर निर्माण होतो व पर्यायाने तो थर पृथ्वीचे अशा प्रारणापासून ढालीप्रमाणे रक्षण करतो.

this is your answer make me brainlist

Similar questions