India Languages, asked by Ashwinantony8830, 17 days ago

पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते ( काव्यसौंदय॔) ​

Answers

Answered by siddhiyelonde
6

Answer:

This is your answer. Hope this helps you.

Explanation:

Please mark me as brainliest answer

Attachments:
Answered by swayamshah692
1

Answer:

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे कवितेतू सांगताना कवयित्री म्हणतात रंग उद्याचे व रंग मजेचे पाहण्यासाठ या सृष्टीला जिवाभावाने जपायला हवी. संगणक हा अन्नधान्य के नाही. त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ देऊन काळ्या आईची सेवा करायला हवी. डोंगरावर बिया उधळून दयाव्यात. त्यातून देशी झाडे उगवतील. दाट राने फोफावतील. त्यामुळे पावसाचा वर्षा होऊन धरती हिरवीगार होईल. पृथ्वीला दुष्काळापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत. निसर्गाचे सौंदर्य टिकवायला हवे. मातीशीअसलेली आपुलकी तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत, तेव्हाच धरतीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल.

Explanation:

Similar questions