प., दिवाळीच्या सुट्टील तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा. 20 line
Answers
Answer:
1) faral khanar
2) fatake udavnar
3) mama kade janar
4) rangoli kadhnar
5) saf safai thevnar
6) garibana daan krnar
7) sutti enjoy krnar
8) diwali homework complete krnar
9) dive tayaar krnar
10) dive lavnar
11) akashkandil banavnar
12) akashkandil lavnar
13) gadi puja krnar
14) bhaubeej krnar
15) darala toran lavnar
16) gharala lighting krnar
17)
18)
19)
20)
hope it help you
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
SOLUTION
दिवाळीच्या सुट्टीत मी,
१. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देण्यासाठी स्वत:च्या हाताने शुभेच्छापत्रे तयार करणार.
२. छान छान, सुरेख रांगोळ्या काढणार.
३. ताईसोबत मोठ्ठा आकाशकंदील बनवणार.
४. आई लाडू करू लागली, की त्याला बेदाणे लावण्याचं काम तर माझंच.
५. खूप सारे फटाके लावेन.
६. किल्ला बनवणार.
७. मित्रमैत्रिणींबरोबर खूप खेळणार.