History, asked by jayupatil0110488, 1 month ago

पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतात?​

Answers

Answered by hiteshsonar21
1

Answer:

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात.

Similar questions