Social Sciences, asked by gunjalnikita216, 3 months ago

पृथ्वीवर एकून रेखावृते किती??​

Answers

Answered by ramyadukuntla
7

Explanation:

पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान ठरवण्यासाठी पृथ्वीचे रेषांच्या स्वरुपात काही काल्पनिक भाग केले गेले.यातील पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम असे भाग करणाऱ्या उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्ते होय.

पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते मानली गेली आहेत.यातील 179 पूर्व गोलार्धात तर 179 पश्चिम गोलार्धात आहेत तर 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते तर 180° रेखावृत्त हे international date line आहे.

please follow me friend I'm also follow u friend make me as brainliest answers

Answered by MRRUTYUNJAY
2

Answer:

total 360 रेखावृत्त 1 degree chi value 111 km

Similar questions