Science, asked by nagu1570, 7 months ago

पृथ्वी वर एकूण किती देश आहे​

Answers

Answered by ankitaadsul1011
1

Answer:

जगात एकूण किती देश आहेत? आज जगात 195 देश आहेत. यापैकी 193 देश हे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य राष्ट्र आहेत आणि होली सी आणि पॅलेस्टाईन ही दोन सदस्य नसलेली राष्ट्रे. या सुचीमध्ये तैवान या राष्ट्राचा समावेश नाही कारण संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार त्या देशाचं प्रतिनिधित्व चीन करत आहे.

Similar questions