Geography, asked by saniyarangari257, 3 days ago


पृथ्वीवर एवढे पाणी कोठून आले असेल ?

Answers

Answered by aryan418436
3

Answer:

नुकताच एक सिद्धांत जर्मनीतील शास्त्रज्ञांनी मांडला. त्यानुसार 4.4 अब्ज वर्षांपूर्वी जेंव्हा प्राचीन पृथ्वीला "थीया' नावाचा लघुग्रह येऊन धडकला तेंव्हा त्याने पाण्याचे वरदान पृथ्वीला दिले. म्हणजेच पाणी हे दुसऱ्या ग्रहाची देण आहे!

Similar questions