Geography, asked by somnathshirsath509, 1 day ago

पृथ्वी वर हवेचा दाबाचा काय परिणाम होतो​

Answers

Answered by parweenkhurshid32
1

Answer:

पृथ्वी वर हवेचा दाबाचा काय परिणाम होतो

Answered by shreyaasabe10
4

Answer:

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडित असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. यामधून वायुरूपात असलेली हवादेखील सुटत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते, म्हणून समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो, हे लक्षात ठेवा. असे म्हटले जाते, की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर १०० किग्रॅ हवेचा दाब असतो.

Explanation:

mark me as brainlist

Similar questions