Geography, asked by dhruvnandu1947, 2 months ago

पृथ्वी वर हवेच्या दाबामुळे अनेक घडामोडी होतात ह्याची कारणे कोणती

Answers

Answered by waghsneha907
23

Answer:

हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो.

हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो.

प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात.

Similar questions