Geography, asked by deshmukharchana765, 1 day ago

पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी आहे​

Answers

Answered by bdgosavi89
0

Answer:

पृथ्वीवर पाऊस, हिम, गारा, धुके व दहिवर, इत्यादी स्वरूपात वृष्टी होते .

Similar questions